आवाहन
आपल्या ग्रुप ची उत्तराखंड येथील चारधाम यात्रा दि 3 ते 15 मे 2022 रोजी संपन्न झाली होती.
नुकत्याच झालेल्या आपल्या दक्षिण भारत, अर्थात केरळ, कन्याकुमारी, रामेश्वरम, मदुराई आणि
गुजराथ अर्थात श्री सोमनाथ, द्वारका, बेट द्वारका, पोरबंदर, श्री क्षेत्र गिरणार या यात्रा केल्या. आपल्या सर्वांच्या सहकार्याने मला दोन्ही यात्रांचे शब्दांकन करण्याची संधी मिळाली.
आपल्या प्रोत्साहनाने प्रेरीत होऊन, आल्या विनंतीचा मान ठेऊन, आपण मे 22 मध्ये केलेल्या उत्तराखंड येथील चारधाम यात्रेचे देखील प्रवास वर्णन करण्याचे योजिले आहे.
तरी कृपया या यात्रेच्या संदर्भात आपल्या खास आठवणी मला वैयक्तीक रित्या अथवा ग्रुप वर लिहून कळविल्या तर सोपे होईल.
धन्यवाद...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा