गुजरातमधील श्री सोमनाथ, द्वारका, पोरबंदर, गिरणार पर्वत इ धार्मिक ठिकाणांना भेटी देण्यासाठी सहल
माहे मे 2022 मध्ये उत्तराखंड येथील चारधाम यात्रा ज्यामध्ये केदारनाथ बद्रीनाथ यमुनोत्री गंगोत्री यासह ऋषिकेश व हरिद्वार या स्थानांचा समावेश होता आणि ऑक्टोबर 22 मध्ये दक्षिण भारत ज्यात केरळ, कन्याकुमारी, रामेश्वर व मदुराई या स्थानांचा समावेश असलेल्या यात्रांचे यशस्वी आयोजन झाल्यानंतर आम्ही पुढील टप्पा म्हणजे गुजरातमधील श्री सोमनाथ, द्वारका, पोरबंदर, गिरणार पर्वत इ धार्मिक ठिकाणांना भेटी देण्यासाठी यात्रेचे नियोजन केले.
सहभागी होणाऱ्या सर्व सभासदांचे निश्चितीकरण झालेनंतर, 5 फेब्रुवारी 23 ही तारीख निश्चित करण्यात आली. पुढील प्रमाणे सूचना सर्वांपर्यंत पोहोचविण्यात आले.
पुढील रविवारी सकाळी 9 वा आपण यात्रा सुरू करणार आहोत.
5.2.23 रविवारी -
9.00 - प्रवास सुरु
11.30 - रस्त्यात जव्हार किंवा डहाणूच्या आसपास हॉटेल ला जेवण
3.00 - डहानू येथून रेल्वे प्रवास सुरु
( गाडीतील रात्रीच्या जेवणाचा डबा घरून आणावा)
6.2.23 सोमवार -
7.00 - वेरावळ (सोमनाथ) येथे आगमन,
उर्वरित कार्यक्रम पुढील नियोजना प्रमाणे ..
अप्रतिम
उत्तर द्याहटवा